Friday, 22 April 2016

महागाई फरकबिलाचा नमुना डाउनलोड करा (दि.०१/०७/२०१५५ ते ३१/०१/२०१६)
फरकबिल नमुना

Wednesday, 20 April 2016

प्रगत शाळा निकष निश्चीतीच्या 25 निकष च्या pdf स्वरूपातील फॉर्म साठी खाली क्लिक करा.
प्रगत शाळा 25 निकष निश्चिती पीडीएफ फॉर्म

Tuesday, 19 April 2016

     तालुका बाह्य व तालुका अंतर्गत बदली अर्जासाठी खाली क्लिक करा.
                                            बदली अर्ज

Saturday, 9 April 2016

                 रंगीत मतदान ओळखपत्र काढणेसाठी ५ स्टेप्स
1) नोंदणी : स्वत:चा इमेल आयडी व मोबाईल नंबर आवश्यक आहे. http://www.nvsp.in या संकेतस्थळावर   
                 जाऊन रजिस्ट्रेशन करा.
2) माहिती : स्वत:ची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा. तुमचा एक रंगीत फोटो अपलोड करा.
3) सेव्ह करा : भरलेली माहिती सेव्ह करा किंवा काही बदल असल्यास १५ दिवसांच्या आत बदल करून
                माहिती सेव्ह करा.
4) कागदपत्रे : मतदान ओळखपत्रासाठी पासपोर्ट , दहावीचे मार्कशीट , जन्मदाखला , आधारकार्ड ,
               बँक पासबुक ,फोनबिल ,पाणीबिल , लाईट बिल यापैकी कोणतेही दोन कागदपत्रे स्कॅन करा.
5) ओळखपत्र : संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर महिन्याभरात रंगीत ओळखपत्र तुमच्या दिलेल्या पत्त्यावर येईल.
 रंगीत ओळखपत्र काढणेसाठी येथे क्लिक करा http://www.nvsp.in