Saturday, 9 April 2016

                 रंगीत मतदान ओळखपत्र काढणेसाठी ५ स्टेप्स
1) नोंदणी : स्वत:चा इमेल आयडी व मोबाईल नंबर आवश्यक आहे. http://www.nvsp.in या संकेतस्थळावर   
                 जाऊन रजिस्ट्रेशन करा.
2) माहिती : स्वत:ची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा. तुमचा एक रंगीत फोटो अपलोड करा.
3) सेव्ह करा : भरलेली माहिती सेव्ह करा किंवा काही बदल असल्यास १५ दिवसांच्या आत बदल करून
                माहिती सेव्ह करा.
4) कागदपत्रे : मतदान ओळखपत्रासाठी पासपोर्ट , दहावीचे मार्कशीट , जन्मदाखला , आधारकार्ड ,
               बँक पासबुक ,फोनबिल ,पाणीबिल , लाईट बिल यापैकी कोणतेही दोन कागदपत्रे स्कॅन करा.
5) ओळखपत्र : संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर महिन्याभरात रंगीत ओळखपत्र तुमच्या दिलेल्या पत्त्यावर येईल.
 रंगीत ओळखपत्र काढणेसाठी येथे क्लिक करा http://www.nvsp.in

No comments:

Post a Comment